Red Section Separator

अलीकडेच कट्टरतावादी तालिबानने सत्ता काबीज केल्यामुळे चर्चेत आलेल्या अफगाणिस्तानात महिलांवर कडक निर्बंध आहेत.

Cream Section Separator

आता पॉर्नस्टार म्हणून ओळख प्राप्त केलेली यास्मिना अली मूळची अफगाणिस्तानातली आहे. 1993 मध्ये तिचा जन्म झाला.

ती 9 वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने अफगाणिस्तानातून ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं. तेव्हाही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती.

ब्रिटनमध्ये ती शिकली. तिथेही तिचं कुटुंब इस्लामच्या नियमांचं कट्टरतेने पालन करत होतं. यास्मिनाला यातून मुक्त व्हायचं होतं.

तिने डेव्हिड कोहेन नावाच्या ज्यू फोटोग्राफरशी लग्न करून इस्लाम धर्म सोडला. तिथून तिच्या Porn Career ला सुरुवात झाली.

आतापर्यंत ती 13हून अधिक पॉर्न फिल्म्समध्ये झळकली असून, अफगाणिस्तानची एकमेव पॉर्न स्टार अशी तिची ओळख आहे.

आता ती स्लोव्हाकियात असून कुटुंबाशी तिचा काहीही संपर्क राहिलेला नाही. धर्म बदलणं, पती आणि करिअरची निवड यांमुळे कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याचं तिच्या कुटुंबाला वाटतं.

रिपोर्ट्सनुसार, या कारणावरून 2020मध्ये तिचे वडील आणि Cousin ने तिच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना 70 हजार डॉलर्स मिळणार होते.

यास्मिना म्हणते, 'माझं जीवन, माझं शरीर यांच्या बाबतीत काय करायचं हा पूर्णतः माझा अधिकार आहे. त्याबद्दल इतरांच्या मताची पर्वा नाही.'