Red Section Separator

Post Office ची ‘ही’ स्कीम तुम्हाला करोडपती बनवेल ; जाणून घ्या डिटेल्स

Red Section Separator

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.

White Line

ज्यामध्ये तुम्ही मासिक आधारावर 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युरिटीनंतर 5 वर्षांसाठी ते आणखी वाढवू शकता.

Red Section Separator

जर तुम्ही आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक केली तर 120 महिन्यांच्या आत तुम्हाला 24 लाख रुपये मिळू शकतात.

Off-white Location

तुम्ही या खात्यात 10-10 रुपयांच्या पटीत आणखी रक्कम जमा करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिसमध्ये, सध्या RD वर वार्षिक 5.8 % व्याजदर आहे. ज्यामध्ये व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते.

Red Section Separator

जर तुम्ही दरमहा 15 हजार रुपये जमा केले आणि 5 वर्षांनी हे खाते 5 वर्षांसाठी वाढवलं

तर तुम्हाला 120 महिन्यांनंतर म्हणजेच  मॅच्युरिटीवर 24 लाख 39 हजार 714 रुपये मिळतील.