Red Section Separator

पॉवरफुल इंजिन आणि दमदार पिकअप देण्याऱ्या ३५० सीसी क्षमतेच्या दुचाकींना भारतात मोठी मागणी आहे.

Cream Section Separator

पॉवरफुल इंजिनवाल्या बाइक्सच्या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड या कंपनीचा दबदबा आहे.

मात्र रॉयल एनफील्डला आव्हान देणाऱ्या काही बाईक कंपन्या आहेत. जाणून घ्या

Honda CB50RS : या बाइकमध्ये ३४८.३६ सीसी क्षमतेचं सिंगल-सिलेंडर इंजिन दिलं आहे.

या बाइकची एक्स-शोरूम किंमत १ लाख ९९ हजार ७०३ रुपये इतकी आहे.

Jawa Standard And Jawa 42 : या बाइकमध्ये कंपनीने २९३ सीसी क्षमतेचं लिक्विड-कूल्ड इंजिन दिलं आहे.

या बाइकची एक्स-शोरूम किंमत १,६७,३२१ रुपये इतकी आहे.

Bajaj Dominar 400 : ही बाइक रॉयल एनफिल्डच्या ३५० सीसी वाल्या बाइकच्या किंमतीत येते.

या बाइकची एक्स-शोरूम किंमत २,२१,४७२ रुपये इतकी आहे.

Benelli Imperiale 400 : या बाइकमध्ये BS6 इंजिन देण्यात आलं आहे, जे ३७४ सीसी क्षमतेचं आहे.

या बाइकची एक्स-शोरूम किंमत १,९१.३४२ रुपये इतकी आहे.

Husqvarna 250 : या बाइक्समध्ये कंपनीने २४८.८ सीसी क्षमतेचं लिक्विड कूल्ड इंजिन दिलं आहे.

या बाइकची एक्स-शोरूम किंमत २,१०,९७४ रुपये इतकी आहे.