Red Section Separator

जर तुम्ही नवीन मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल तर हे आहेत बेस्ट पर्याय...

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला दमदार बॅटरी बॅकअप असलेले स्मार्टफोनबाबत माहिती देणार आहोत.

हे स्मार्टफोन १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ६००० mAh बॅटरी देतात.

Redmi 10 : या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. Redmi चा हा बजेट फोन ६००० mAh बॅटरीसह येतो.

Samsung Galaxy F12 : या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे.

हँडसेटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात ६००० mAh बॅटरी आहे.

Infinix Hot 10S: फोनमध्ये ६००० mAh बॅटरी देखील आहे.

दमदार कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन ९९९९ रुपयांना खरेदी करता येईल.