Red Section Separator
एकत्र राहिल्यास एकमेंकांना समजून घेता येते.
Cream Section Separator
एकमेकांच्या अपेक्षा, गरजा आणि व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येते.
तुम्ही एकत्र राहिल्यास जोडीदाराच्या मागण्या काय आहेत हे समजून घेण्यास मदत होत असते.
एकत्र राहिल्याने तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल नवीन गोष्टी जाणून घेता येतील.
जेव्हा तुम्ही एकत्र असाल तर तुम्हाला आर्थिक भागीदारी कशी करायची ते ठरवू शकतात.
तुम्ही दोघे मिळून तुमच्या भविष्यासाठी कसे बचत करू शकता, हे देखील लग्नाआधी समजून घेता येईल.
एकत्र राहणे सोपे नाही. त्यात अडचणी येऊन तुमचे नाते तुटू शकते.
अॅडजस्ट करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. बरेचदा जोडपं लिव्ह इनमध्ये आल्यानंतर लवकरच विभक्त होतात.
एकत्र राहत असताना गर्भधारणेची शक्यता देखील वाढते, ज्यामुळे जोडप्यांना अनेक आव्हाने येतात.