Red Section Separator
कारमध्ये दिवाळीच्या काळात फायर एक्स्टिंग्विशर म्हणजेच अग्निशामक ठेवणे आवश्यक आहे.
Cream Section Separator
फटाक्यांमुळे चालत्या गाडीला आग लागण्याची शक्यता असते.
फटाके जर काचेतून गाडीत आले, तर गाडीचं नुकसान होतंच, त्यामुळे दिवाळीच्या काळात गाडीच्या काचा बंद ठेवा.
कारवर जर प्लॅस्टिकचं कव्हर असेल, तर त्यामुळे आग विझण्याऐवजी अधिकच पसरत जाईल.
दिवाळीच्या काळात कुठल्याही ज्वलनशील पदार्थाने कार झाकू नका.
कुठल्याही दुर्घटनेपासून वाचण्यासाठी कारमध्ये प्रथमोपचाराचं साहित्य तयार ठेवा.
फटाक्यांमुळे जखम झाली, तर त्याचा उपयोग करा.
दिवाळीत अनेकजण रस्त्यावर फटाके फोडतात. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना सावध राहा.
दिवाळीच्या काळात फटाक्यांसोबतच रस्त्याने फिरणाऱ्या मुलांवरही लक्ष ठेवावं लागतं.
त्यामुळे दिवाळीत मद्यपान करून बिलकूल गाडी चालवू नका.
रस्त्यात फटाक्यांची माळ लावून अनेकजण बाजूला उभे असतात. गाडी जवळ येताच फटाके फुटण्याची शक्यता असते. सावध राहा.