Red Section Separator

दरमहा PF खात्याचा बॅलन्स रिपोर्ट तपासणे हिताचे

Cream Section Separator

पैसे जमा झाले नसतील तर कर लाभ मिळणार नाही

दरमहा PF खात्याचा बॅलन्स चेक करणे शक्य आहे यामुळे पैसे जमा झाले नसल्यास आस्थापनाला त्याची माहिती देऊन लगेच चूक दुरुस्त करुन घेणे शक्य होऊ शकते

उमंग अॅपद्वारे EPF Passbook आपण हवे तेव्हा ऑनलाइन चेक करू शकता आणि डाऊनलोड पण करू शकता

EPFOHO UAN असे टाइप करून 7738299899 वर पाठवल्यास SMS द्वारे पीएफ बॅलन्सची माहिती मिळू शकते

PF बॅलन्स चेक करण्यासाठी 011-22901406 वर मिस्ड कॉल दिला तरी माहिती मिळू शकते

फक्त आपल्या PF खात्याशी संलग्न नंबरवरून मिस्ड कॉल करणे आवश्यक

ट्रस्ट असल्यास संबंधित ट्रस्ट कडून दरमहा बॅलन्स जाणून घ्यायची पद्धत समजून तपासणी करू शकता

आपण दरमहा आपला PF बॅलन्स चेक करू शकता आणि आस्थापनाला PF वेळेवर जमा करणे बंधनकारक आहे