Red Section Separator
उलट सुलट खाल्ल्यामुळे रक्त अशुद्ध होतं.
Cream Section Separator
आज जाणून घेऊया कुठल्या फळांमुळे रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होतं.
सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे शरीरतील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध होतं.
कोबीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतं त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
ग्रीन टी मध्येही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतं त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडता.
ब्लुबेरीमुळे लिव्हर मजब्बूत होते, सकाळी ब्लुबेरी खाल्यास शरीराला फायदा होतो.
जास्वंदच्या चहामुळे किडीनी स्वस्थ राहते आणि रक्तही शुद्ध होतं.
जास्वंदच्या चहामुळे किडीनी स्वस्थ राहते आणि रक्तही शुद्ध होतं.
क्रॅनबेरीचे फळ किंवा ज्युसमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
माशांमध्ये प्रोटीन, ओमा -३ असतं, त्याम्मुळे लिव्हर आनि किडनी स्वस्थ राहतात.