Red Section Separator

भोजपुरी चित्रपट त्याचप्रमाणे रिॲलिटी शोंच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच चर्चेत असते.

Cream Section Separator

मोनालिसा काही हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये देखील दिसली आहे. या रिॲलिटी शोमुळे केवळ भोजपुरीच नव्हे अभिनेत्रीचा चाहतावर्ग देशभरात आहे.

मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच फोटो ,व्हिडिओ शेअर करत असते.

मोनालिसाचे बोल्ड फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मोनालिसाने अलीकडेच तिचे काही बेडरुममधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.

मोनालिसा अनेकदा तिच्या चाहत्यांसह तिच्या आयुष्यातील अपडेट शेअर करत असते.

अलीकडेच तिने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार मोनालिसा तिची सुट्टी एंजॉय करताना दिसते आहे.

मोनालिसा बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला विशेष लोकप्रियता मिळाली होती.

दरम्यान मोनालिसाने भोजपुरी अभिनेता विक्रांत सिंह राजपूत याच्याशी २०१७ साली लग्न केलं.