Red Section Separator
रेबीज एक विषाणूजन्य आजार आहे. जाणून घ्या कोणत्या जानवराच्या चाव्याने रेबीज होतो.
Cream Section Separator
हा आजार केवळ कुत्रा, मांजरीच्या चाव्याने नाही तर माकड आणि इतर प्राण्यांच्या चाव्यामुळे सुद्धा होतो.
रेबीज होण्याचा धोका असलेला एखादा प्राणी चावल्यास त्या जागेवर साबण आणि पाण्यापासून जवळपास 10 मिनिटंपर्यंत सतत धुवत रहावे.
यानंतर तुम्ही जखमेवर अँटी बॅक्टेरियल किंवा इतर कोणतीही जखम भरणारी क्रीम लावू शकता.
डोकेदुखी, ताप, अस्वस्थता, खाण्या-पिण्याला त्रास किंवा चिंता जाणवणे ही रेबीजची लक्षणे आहेत.
जर तुम्ही कुत्रा किंवा मांजर पाळत आहेत तर वेटरनरी डॉक्टरांकडून प्रत्येकवर्षी रेबीज लसीकरण करुन घ्यावे.
जर लसीकरण झालेल्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला चावा घेतला तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका कमी असतो.
जनावरांपासून लहान मुलांना दूर ठेवावे. जर कुत्रा चावला तर तात्काळ डॉक्टरांसोबत संपर्क साधा आणि उपचार करुन घ्या.
तुम्हाला जर एखाद्या प्राण्याने चावले तर 24 तासांच्या आत अँटी रेबीजची लस घ्यावी.