Red Section Separator

राधिका आपटेचे नाव एकेकाळी तुषार कपूरसोबत जोडले जात होते. दोघांच्या डेटिंगच्या बातम्याही जोरदार सुरु होत्या.

Cream Section Separator

राधिका आपटे एकेकाळी नवाजुद्दीन सिद्दीकीची क्रश होती. हे त्याने स्वतः मान्य केले आहे.

राधिका आपटे एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम डान्सर देखील आहे.

राधिका आपटेने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कदाचित अनेकांना माहित नसेल पण तिने शाहिद कपूरसोबत चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता.

राधिका आपटेला तिच्या 'देव डी' चित्रपटासाठी फोन सेक्स करावा लागला होता.

राधिका आपटे ही अशी एक अभिनेत्री आहे, जी खूप शिकलेली आहे. तिने अर्थशास्त्र आणि गणित या विषयात पदवी घेतली आहे.

राधिका आपटेला अनेक भाषा अवगत आहेत. तिला मराठी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी आणि इतर अनेक भाषा अवगत आहेत.

राधिका आपटे बॉलिवूडमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहे. परदेशातही तिने आपला झेंडा रोवला आहे.