Red Section Separator
सध्या शेअरबाजारामध्ये पडझड सुरु असल्याने छोट्या पासून मोठे गुंतवणूकदार चिंतेत आहे.
Cream Section Separator
चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.
यातच बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांना देखील 2 शेअर्समुळे चांगलाच फटका बसला आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टायटन आणि स्टार हेल्थचे शेअर काल घसरले.
टायटनचे शेअर्स 6.09 टक्क्यांनी घसरले, तर स्टार हेल्थचे शेअर 4.54 टक्क्यांनी घसरले.
या शेअर्सच्या घसरणीमुळे झुनझुनवाला यांना 8,666,527,875.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून टायटन आणि स्टार हेल्थच्या शेअर्सवर विक्रीचे वर्चस्व आहे.
टायटनचा स्टॉक 2022 मध्ये आतापर्यंत 23 टक्क्यांनी घसरला आहे.
टाटा समूहाचा हा हिस्सा गेल्या सहा महिन्यांत 13.57 टक्क्यांनी घसरला आहे,