Red Section Separator

राम चरणचा बॅकग्राउंड खूप कमालीचा आहे. मग तो त्याचे वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असेल.

Cream Section Separator

राम चरणचे आजोबा अल्लू रामा एक स्वातंत्र्यवीर होते.

राम चरण हे खूप चांगले व्यक्ती आहेत. राम चरण हे खूप समाजसेवा करत असतात.

राम चरण आणि त्याची लव्हिंग वाईफ उपासना दोघांमध्ये खूप प्रेम आहे. हे परफेक्ट कपल मानलं जातं.

इंस्टा पोस्ट पाहून वाटतं की, राम चरण फिटनेस लव्हर आहे.

राम चरणची स्वत:ची एक एरलाईन कंपनी आहे. ज्याचे नाव Turbo megha Airways Pvt Ltd आहे.

राम चरणने मुंबईच्या किशोर नमित कपूर एक्टिंग स्कूलमधून अभिनय शिकले आहे.

राम चरण आपल्या चित्रपटातील स्टंट्स स्वत: च करत असतो.

राम चरण अभिनेत्यासह बिझनेसमॅन आहे.