Red Section Separator

रेशन कार्ड हे खासगी कामासह शासकीय कामातही एक अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं मानलं जातं.

Cream Section Separator

जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणा सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये समावेश करायचा असेल तर अशी आहे संपूर्ण प्रोसेस

Red Section Separator

सर्वात प्रथम राज्याच्या अधिकृत फूड सप्लाय वेबसाइटवर जा.

आता लॉग इन आयडी क्रिएट करा. आधीपासूनच आयडी असल्यास लॉग इन करा.

Red Section Separator

आता तुम्हाला होमपेजवर नवीन सदस्याचा समावेश करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

येथे तुम्हाला एक नवीन फॉर्म दिसेल. आता तुम्हाला कुटुंबातील नवीन सदस्यांची माहिती द्यावी लागेल.

पुढे महत्त्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.

Red Section Separator

सबमिट केल्यानंतर फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.

व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रेशन कार्ड घरपोच मिळेल.