Red Section Separator

लेटेस्ट 5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात तुम्ही असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Cream Section Separator

फ्लिपकार्टवर बिग बचत सेल सुरु झाला आहे. यात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स स्वस्तात मिळणार आहे.

यात 16 हजार रुपयांचा Realme 5G स्मार्टफोन 500 रुपयांना खरेदी करता येईल, कसं ते जाणून घ्या

Realme 9 5G हा स्मार्टफोन Rs 15,999 च्या किमतीत लाँच करण्यात आला होता.

फ्लिपकार्टवरून खरेदी करताना कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला एक हजार रुपयांची त्वरित सूट मिळेल.

एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरणाऱ्यांना दोन हजार रुपयांची सूट मिळणार आहे. अशाप्रकारे, तुम्ही हा स्मार्टफोन Rs 12,999 मध्ये खरेदी करू शकता.

White Line

तसेच तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात Realme 9 5G खरेदी करून तुम्ही रु. 12,500 पर्यंत बचत करू शकता.

Red Section Separator

जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळत असेल, तर ही ऑफर आणि सर्व बँक ऑफर जोडल्यानंतर तुमच्यासाठी या स्मार्टफोनची किंमत 499 रुपये असेल.

Red Section Separator

Realme 9 5G च्या व्हेरियंटमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Red Section Separator

हा 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 chipset प्रोसेसरवर काम करतो.

Red Section Separator

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 48MP मुख्य तर 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.