जिओचा २,८७९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. दरमहिन्याचा खर्च पाहिल्यास तुम्हाला महिन्याला २३९.९ रुपये खर्च येईल. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ७३० जीबी डेटा मिळतो.
जिओचा ३,११९ रुपयांचा प्लान जिओच्या ३,११९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त १० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये महिन्याला २५९.९ रुपये खर्च येतो.