Red Section Separator
Redmi K50i 5G हा स्मार्टफोन आज 20 जुलै 2022 रोजी लाँच झाला आहे.
Cream Section Separator
हा फोन 6GB रॅम आणि 128GB या दोन पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
8GB रॅम आणि 256GB ROM सह या फोनचे टॉप मॉडेल 29,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
हा स्मार्टफोन स्टील्थ ब्लॅक, फँटम ब्लू आणि क्विक सिल्व्हर या तीन रंगांमध्ये घेतला जाऊ शकतो.
23 जुलै 2022 या दिवसापासून Redmi K50i 5G फोन Amazon, Mi च्या अधिकृत वेबसाइट आणि होम स्टोर्सवरून घेता येईल.
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले, फुल एचडी डिस्प्ले मिळेल.
यात तुम्हाला 5080mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग आउट-ऑफ-द-बॉक्स सपोर्ट मिळतो.
Redmi K50i 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
यामध्ये 64MP मुख्य सेन्सर व सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
या फोन मध्ये तुम्हाला Dolby Atmos सपोर्ट सह ड्युअल स्पीकर देखील मिळत आहेत.