Red Section Separator

जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Cream Section Separator

Xiaomi सुपर सेल सुरु असून सेल अंतर्गत तुम्ही लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि फोनवर सूट मिळवू शकता.

Redmi Note 10 Pro हा फोन 21,999 रुपयांऐवजी केवळ 14,249 रुपयांमध्ये घरी अनु शकता.

Xiaomi Redmi Note 10 Pro च्या या नवीन फोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे.

या फोनमध्ये Snapdragon 732G SoC प्रोसेसर म्हणून देण्यात आला आहे.

फोन 128 GB च्या UFS 2.2 अंतर्गत स्टोरेजसह येतो.

फोनमध्ये64-मेगापिक्सलचा प्राथमिक तर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

पॉवरसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5020mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.