Red Section Separator
Redmi K50i ची विक्री Amazon वर सुरु होणार आहे.
Cream Section Separator
Redmi K50i तीन रंग आणि दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला जाईल.
हा फोन Amazon प्राइम डे सेल 2022 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
23 ते 24 जुलै दरम्यान सेल सुरू होणार आहे.
Redmi K50i ची किंमत भारतात 24,000 ते 28,000 रुपयांदरम्यान असेल.
ही किंमत बेस मॉडेलसाठी असेल जी 6GB + 128Gb स्टोरेजसह येईल.
हा स्मार्टफोन 22 जुलैपासून Amazon, Mi Store वर उपलब्ध होईल.
HDFC बँक कार्डने पेमेंट केल्यास सूट मिळू शकते.
क्विक सिल्व्हर, फँटम ब्लू आणि स्टेल्थ ब्लॅक कल
र पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल.