Red Section Separator

एक सुखद मिठी आपला मानसिक तणाव कमी करण्याबरोबरच आपली चिंता देखील कमी करते.

Cream Section Separator

जोडीदाराला मिठी मारुन झोपावे, यामुळे प्रेम वाढते.

एखाद्याला मिठी मारल्याने तुमची भीती खूप कमी होते.

जोडीदार मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन वाढते, ज्यामुळे मन प्रसन्न होते.

रात्रभर जोडीदाराला मिठी मारुन झोपल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा असते. मनही प्रसन्न राहते.

मिठी मारल्याने व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

मिठी मारल्याने व्यक्तीची काम करण्याची क्षमता देखील वाढते.

जोडीदाराला मिठी मारुन झोपल्यानेही तुमचे नाते घट्ट होते.