Red Section Separator
मुलींना विनोद करणारी मुले खूप आवडतात.
Cream Section Separator
मुलींना अशी मुले आवडतात जे सर्व काही खरे सांगतात.
स्वच्छ कपडे घाला, नखे कापून रोज आंघोळ करा, असा मुलगा प्रत्येक मुलीला आवडतो.
चांगल्या विनोदबुद्धी असलेल्या मुलांसमोरही मुलींचा धीर सुटतो.
मुली मुलांच्या ड्रेसिंग सेन्स कडेही लक्ष देतात.
काळजी घेणारी मुले, मुलींना खूप आवडतात.
पोट बाहेर आले आहे आणि तरीही तुम्ही खात असाल तर, अशी मुले मुलींना अजिबात आवडत नाही.
जी मुले आयुष्यामध्ये काहीतरी करुन दाखवतात, अशी मुलेही मुलींना आकर्षित करतात.
ज्यांच्याकडे मुलींचे ऐकण्याची क्षमता आहे, अशी मुले मुलींना आवडतात.