Red Section Separator

नाते दृढ करण्यासाठी अनेक जण चुकीच्या पद्धतीचा अवलंब करतात.

Cream Section Separator

त्यामुळे नाते घटट् व्हायचे सोडून नात्यात कटुता यायला लागते.

नाते दृढ करण्यासाठी अगदी साध्या साध्या गोष्टी करायच्या असतात.

तुम्ही दोघे एकत्र येण्यामागची कारणे समजून घ्या. यामुळे एकमेकांचे महत्त्व समजेल.

मैत्री, प्रेम आणि अनुबंधाबाबत वास्तववादी राहा.

दोघांचे भांडण झाले असता कुटुंबाला मध्ये आणू नका.

आपल्या छंदांशी तडजोड करू नका. त्यासाठी पुरेसा वेळ द्या.