Red Section Separator

तुम्ही दोघे एकत्र येण्यामागची कारणे समजून घ्या. यामुळे एकमेकांचे महत्त्व समजेल.

Cream Section Separator

मैत्री, प्रेम आणि अनुबंधाबाबत वास्तववादी राहा.

तुमच्या दोघांमध्ये तुम्ही जितका आदर निर्माण कराल तितकेच प्रेम वाढेल

दोघांचे भांडण झाले असता कुटुंबाला मधे आणू नका.

जोडीदाराच्या प्रत्येक म्हणण्यावर हो म्हणू नका. खरे बोला.

आपल्या छंदांशी तडजोड करू नका. त्यासाठी पुरेसा वेळ द्या.

तुमच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करु नका आणि त्यांना स्वीकारा.

संवादामुळे अनेक नाती खूप घट्ट होतात ही गोष्ट लक्षात ठेवा.