Red Section Separator
अनेकवेळा नवीन नात्यात आल्यानंतर जोडपे उत्साहात अशा चुका करतात, ज्यामुळे जोडीदाराच्या मनात त्यांच्याबद्दल शंका निर्माण होते.
Cream Section Separator
जाणून घ्या डेटिंगच्या सुरुवातीच्या कोणत्या चुका करू नये.
नात्याच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही बाबतीत घाई करू नका.
जोडीदाराशी वाद घालण्याऐवजी कोणत्याही किंमतीत नातं वाचवण्याचा प्रयत्न करा.
रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर X जोडीदाराची किंवा तुमच्या जुन्या नात्याची या नात्याशी तुलना करू नका.
सुरुवातीला तुमच्या जोडीदाराकडून जास्त मागणी करू नका.
जर तुम्ही डेटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पार्टनरकडून पगार जाणून घेण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे समोरील व्यक्ती तुमच्याविषयी चुकाचा विचार करेल.
जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटला असाल तर त्याच्यासाठी खूप पझेसिव्ह होऊ नका. यामुळे समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू शकते.
सुरुवातीला एकमेकांबद्दल अनेक गोष्टी वाईट वाटू शकतात. यामुळे तुमचं नातं तुटू शकते. नात्यात अहंकार दूर ठेवा.