Red Section Separator
जोडीदारासोबत आयुष्य जगण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं.
Cream Section Separator
त्यासोबत एकमेकांना मानसिकरित्या अनुरुप असणे, विश्वास असणे या गोष्टीही आवश्यक असतात.
नात्यात एखादा प्रेम व्यक्त करतो, मात्र दुसरा त्याला काही प्रतिसाद देत नाही, तेव्हा ते नातं टिकत नाही
नात्यामध्ये फक्त एकचजण प्रगल्भ असेल आणि दुसरा तुलनेनं बालिश असेल, तरी हे नातं फार काळ टिकत नाही.
अहंकार किंवा इगो हा बहुतांश नाती तुटण्याचं कारण ठरू शकतो.
नात्यापेक्षा इगो मोठा होऊन संबंध दुरावण्याची शक्यता असते.
जर कुणाकडून विश्वासघात झाला, तर पुन्हा त्यावर विश्वास ठेवणं अवघड असतं.
संवाद हा सर्व नात्यांचा आधार असतो. जर संवादच तुटला असेल तर नातं फार काळ टिकत नाही.