Red Section Separator

जर तुम्हाला प्रेमात धोका मिळाला असेल तर त्याचे मनावर ओझे ठेवू नका,

Cream Section Separator

नव्या नात्यात नव्याने आणि सकारात्मक विचार करा.

आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात विनाकारण दखल देऊ नका, स्वतःकडे लक्ष द्या.

जेव्हा आपल्या लोकांना गमावण्याची भिती असते तेव्हा चुकीची वर्तणूक करू नका

आपल्या जोडीदारावर जळू नका, अन्यथा याचा नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

उगाच जोडीदारावर जळू नका, अशा वेळी मित्रांसोबत वेळ घालवा.

आपल्या जोडीदाराबाबत आपण पजेसिव्ह का आहोत याची कारणे जाणून घ्या.

आपल्या जोडीदारने बदलावे अशी अपेक्षा करू नका.

आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा, विश्वासावरच नाते टिकते.