Red Section Separator

रोज सकाळी रात्रभर भिजवलेले 1 अंजीर चावून खा.

Cream Section Separator

यामध्ये असलेले विद्राव्य फायबर पोट साफ करण्याचे काम करेल आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही संपेल.

साधारण २-३ चमचे सब्जा किंवा तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून हे पाणी दिवसभर प्या.

तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे आतड्याचे अस्तर मजबूत करण्यास मदत करतात आणि आतड्यांना योग्यरित्या कार्य करण्यास उत्तेजित करतात.

तुम्ही एक कप पाण्यात १ चमचा तूप मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे सकाळी पोट चांगले साफ होईल.

प्रून हे फायबरचे चांगले स्त्रोत आहेत आणि त्यात सॉर्बिटॉल नावाचे साखरेचे अल्कोहोल देखील असते. हे पोट साफ करण्याचे काम करते.

रोज सकाळी रात्रभर भिजवलेले 2 मनुके खा. त्याचा प्रभाव तुम्ही स्वतः अनुभवू शकता.

एका कपमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध घाला. यामुळे बद्धकोष्ठतेच्या त्रासात आराम मिळेल आणि पोट साफ होण्यास मदत होईल.