Red Section Separator

वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला हे आजार ताबडतोब जडतात. यावर उपाय जाणून घेऊ

Cream Section Separator

लहान मुलांना सर्दी झाल्यावर घरातील ज्येष्ठ लोक जायफळ खाण्याचा सल्ला देतात.

जायफळ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे.

काही लोक जायफळ थेट किंवा अन्नात गरम मसाला म्हणून वापरतात.

लहान मुले आणि प्रौढ सर्वांनाच अपचनाची समस्या असते. जायफळ खाल्ल्याने अपचनात मदत होते.

जायफळात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे कानदुखी आणि सूज दूर होते.

दुधात जायफळ टाकून मुलांना खाऊ घातल्यास भूक वाढते.

जायफळ खाल्ल्याने चयापचय गतिमान होते आणि पचनक्रिया सुधारते.