Red Section Separator
रिचा चढ्ढाने आश्चर्य वाटण्याएवढ्या प्रमाणात Weight Loss करून स्वतःत बदल घडवून आणला आहे
Cream Section Separator
'शकीला' सिनेमासाठी तिला वाढवावं लागलेलं वजन तिने 3 महिन्यांत 15 किलोग्रॅम्सने घटवलं आहे.
शरीराबद्दल समाधानी आणि आनंदी असल्याची पॉवरफुल पोस्ट तिने अलीकडेच केली होती.
ब्लू Cutout Bralette आणि ब्लॅक डेनिममध्ये ती गॉर्जस दिसत आहे.
या Checkered Dress मध्ये रिचा एकदम छान आणि फिट दिसत आहे. Old-World Charm कायम राहतो, हे तिने सिद्ध केलं आहे.
रिचाचा फोकस कम्फर्टवर असतो आणि तिचा फॅशन चॉइसही त्याला अपवाद नाही.
या Hot Pink Pantsuit मध्ये तिचा स्टाइलचा ग्लॅमरस सेन्स दिसून येतो.
सॅटिन टॉपमध्ये रिचा खूपच सुंदर दिसते आहे.
ब्लॅक ड्रेस आणि Chic Black Belt अशा अवतारात तिने दिलेल्या या पोझमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.