Red Section Separator

न्हा एकदा घरगुती सिलेंडरच्या वाढ करण्यात आली आहे.

Cream Section Separator

या नव्या दरानुसार सिलेंडरच्या किंमती १ हजार रुपयाच्या पुढे गेल्या आहेत.

Red Section Separator

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये ३ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडर ८ रुपयांनी महागला आहे.

Red Section Separator

गेल्या १२ दिवसात घरगुती सिलेंडरमध्ये झालेली ही दुसरी वाढ आहे.

यापूर्वी ७ मे २०२० ला घरगुती सिलेंडरमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

त्यावेळेस सर्वसामान्य नागरीकांकडून या दरवाढीचा जोरदार विरोध करण्यात आला होता.

Red Section Separator

तसेच विरोध पक्षांनी या गॅसदरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती.

त्यानंतर आता ही दुसरी वाढ करण्यात आली आहे.

White Line

एलपीजी सिलेंडरची किंमत १००३ रुपये झाली आहे