Red Section Separator
रॉल्स रॉयस ही कार जगातील सर्वाधिक महागड्या गाड्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.
Cream Section Separator
या कारची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये का असते ? याबाबाबत आज आपण जाणून घेऊ
रॉल्स रॉयस कंपनी आपल्या ग्राहकांना कस्टमाइझेशनची सुविधा उपलब्ध करुन देते.
कस्टमाइझेशन म्हणजे यात ग्राहक आपल्या आवडीनुसार कारचा कलर, टायर, डेशबोर्ड आदी विविध बदल करु शकतात.
कंपनी आपल्या ग्राहकांना कारच्या एक्सटीरिअर आणि इंटीरियरमध्ये बदल करण्याची सर्व्हिस प्रदान करतात.
कस्टमाइझेशनमुळे ग्राहक आपल्या कारला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्या बजेटमध्ये आणू शकतात.
रॉल्स रॉयसमध्ये कस्टमाइझेशनअंतर्गत ग्राहकांना कारला आवडीनुसार पेंट करण्याची सुविधा मिळते. कंपनीच्या जवळ 44 हजारांहून जास्त कलर ऑप्शन आहेत.
Red Section Separator
जर तुम्ही कलर पेंटने संतुष्ट नसाल तर, पेंटमध्ये डायमंड, गोल्ड किंवा अजून काही मौल्यवान घटकांचा समावेश करु शकतात.
Red Section Separator
कारच्या टायरमध्ये हवेच्या ऐवजी फोमला भरण्यात येत असते. कारला वर्दळ व गर्दीपासून वाचविण्यासाठी इंसुलेशनचा वापर केला जात असतो.
Red Section Separator
डॅशबोर्ड देखील ग्राहकांच्या आवडीनुसार डिझाईन केला जात असतो. काही कस्टमर्स डॅशबोर्डमध्ये गोल्ड आणि डायमंडशिवाय महागडे आर्टवर्कचाही वापर करु शकतात.
Red Section Separator
ग्राहकांना स्टारलाइट हेडलाइनवर सर्व्हिसदेखील मिळते, ज्यामुळे कारच्या छतावर तारे दिसू शकतात.