Red Section Separator
तजेलदार त्वचा, निरोगी त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्या फायदेशीर ठरतात.
Cream Section Separator
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मध, बेसन आणि दही मिक्स करून त्याचा फेस पॅक बनवा, आठवड्यातून हा फेस पॅक वापरा.
दूध, गुलाब पाणी आणि रोज पावडर टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्यावर आणि गळ्यावर लावा.
गुलाबाच्या पाकळ्यांच्या पेस्टमध्ये दही मिक्स करा, यामुळे तेलकच त्वचेची समस्या दूर होईल.
कोरफड जेल आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला फेस पॅक चेहर्यावर लावा. त्यामुळे चेहरा ड्राय राहणार नाही.
अक्रोड कुटून त्यात गुलाबाची पेस्ट घालावी. हे फेसपॅक 20 मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या.
गुलाबाच्या पाकळ्या आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून करून चेहर्यावर लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या गायब होतात.
चंदन आणि गुलाबाच्या फेसपॅकमुळे त्वचेला थंडावा मिळतो. 10 ते 15 मिनिटे हा फेसपॅक लावावा आणि चेहरा धुवून घ्यावा.