Red Section Separator

भारतात रॉयल एनफील्डच्या बाइक्सची खूप क्रेझ आहे.

Cream Section Separator

350 सीसी सेगमेंटमध्ये या कंपनीच्या बाइक्स सर्वाधिक विकत घेतल्या जातात.

कंपनी 650 सीसी कॉन्टिनेंटल जीटी 650 देखील विकते.

तुम्हाला माहीत आहे का रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक कोणती

अलीकडेच सोशल मीडियावर मॉडिफाईड रॉयल एनफिल्ड बाईक समोर आली आहे.

या  बाईकची किंमत 13 लाख रुपये आहे.

बंगळुरूच्या ग्रीस हाऊस कस्टम्सने या बाइकमध्ये बदल केले आहेत.

बाइकला सर्वात वेगवान ड्रॅग बाइक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बाइकचा टॉप स्पीड 174 किमी आहे. प्रति तासापर्यंत. या बाईकने डुकाटी 848 ला ड्रॅग रेसमध्येही पराभूत केले.