Red Section Separator
गेल्या काही दिवसांपासून टॉलिवूड सिनेमांचा बोलबाला असलेला दिसून येतो आहे.
Cream Section Separator
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला RRR या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.
सिनेमातील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची सिनेमातील भूमिका चांगली गाजली होती.
ज्युनियर एनटीआर तेलगू चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
तो दक्षिणेतील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार असून एका चित्रपटासाठी तो 20 कोटी घेतो.
'RRR' चित्रपटासाठी त्याने 45 कोटी रुपये घेतले होत.
ज्युनियर एनटीआरची एकूण संपत्ती 440 कोटी रुपये आहे.
ज्युनियर एनटीआर हैदराबादच्या पॉश भागात असलेल्या जु
बली हिल्समध्ये राहतो.
ज्युनियर एनटीआरकडे रोल्स रॉयस, रेंज रोव्हर आणि ऑडी सारख्या अनेक लक्झरी
कार्स आहेत.
त्याच्याकडे एक खाजगी जेट देखील आहे ज्याची किंमत 80 कोटींपेक्षा जास्त आहे.