Post Bank :- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सांगितले की, आधारबेस पैसे ट्रान्स्फर प्रणालीमध्ये शुल्क लागू करण्यात येणार आहे. हे शुल्क १५ जूनपासून आकारले जाणरा आहे. दर महिन्याला तीन ट्रान्झेक्शन मोफत असणार आहेत. यानंतर प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे. मिनी स्टेटमेंटसाठी ५ रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे.