Red Section Separator

उन्हाळा संपत आला असून काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे.

Cream Section Separator

जर तुम्ही पावसात बाईकवरुन प्रवास करत असल्यास अधिक सावधगिरी बाळगा.

पावसाळ्यात बाईक चालवताना 'या' चुका, टाळा अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते.

जर तुमच्या बाईकचे टायर्स खराब झाल्यात प्रथम ते बदलून घ्या.

खराब झालेले टायर्स निरसड्या झालेल्या रस्त्यांवर पकड बसवत नाही.

पावसाळ्यात अजिबात वेगाने गाडी चालवण्याचा प्रयत्न करु नका.

पावसाळ्यात बाईक चालवत असल्यास त्याचा स्पीड 30-40kmph एवढाच ठेवा.

रस्त्यांवरुन चालताना नेहमीच दोन गाड्यांच्यामध्ये अंतर जरुर ठेवा.

तसेच गाडीचे हेडलाईट पावसात सुरुच ठेवा.