Red Section Separator
सई ताम्हणकर मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून कायम चर्चेत असते.
Cream Section Separator
सईनं नुकतचं तिचं एक हॉट फोटोशूट शेअर केलं आहे.
या फोटोंमध्ये सई lingerie मध्ये दिसत आहे.
मोठ्या ब्रेकनंतर सई पुन्हा बोल्ड अंदाजात दिसली आहे.
सईच्या ब्लॅक अँड व्हाइट lingerie फोटोंची चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे.
सईचं हे फोटोशूट तिच्या बिकनी फोटोशूटची आठवण करुन देत आहे.
मागचे काही दिवस सई वेगवेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलीये.
मराठी सोबतच मीडियम स्पायसी सिनेमात सईनं दाक्षिणात्य मुलीची भूमिका निभावली.