Red Section Separator
मराठमोळ्या सईने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.
Cream Section Separator
सईचं नवं फोटोशूट पाहून 'देसी गर्ल' गाण्याची आठवण येतेय.
सध्या तिचं नवं फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर प्रत्येक काम पूर्ण निष्ठेने करते.
सिनेमा असो वा वेब सिरीज ती कायमच आपल्या अभिनयाची छाप उमटवत आली आहे.
सईनं मराठी आणि हिंदी चित्रपटांशिवाय साऊथ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
सईनं वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
सई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.