Red Section Separator

मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Cream Section Separator

नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरनं नुकतचं हटके फोटोशूट केलंय.

सफेद डिझाइनर साडीत सईचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

सफेद नजराना...! असं भन्नाट कॅप्शन सईनं फोटोंना दिलंय.

तर पुढच्या फोटोंना 'रूबरू सफेद...!' असं सईनं म्हटलंय.

सईच्या भन्नाट कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

परी म्हणू की सुंदरा !, अशा कमेंट्स चाहत्यांनी सईच्या फोटोंवर केल्यात.