Red Section Separator

सलमान खान बॉलिवूडमध्ये भाईजान नावाने लोकप्रिय आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Cream Section Separator

सलमान खानच्या चाहत्यांचा वर्ग मोठा आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण त्याचे चाहते आहेत.

सलमान खानने बॉलिवूडमध्ये स्वत:चा जम बसवला. त्याच बरोबर नव्या अभिनेत्यांना देखील संधी दिली आणि त्यांना मदत केली.

सोशल मीडियावर सलमान नेहमी सक्रीय असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे ५३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सलामान खानचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षा अधिक कमाई करतात

सलामानने गेल्या ८-९ वर्षात बिग बॉसचे होस्ट केले आहे. यासाठी तो मोठे मानधन घेतो.

सलमान एका चित्रपटासाठी ६० ते १०० कोटी रुपये घेतो. इतके मानधन घेणारे तो पहिला अभिनेता आहे.

सलामान खान इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. यातून तो मोठी कमाई करतो.

सलमान इंस्टाग्रामच्या माध्यमातून ३४२.७३ कोटी रुपयांची कमाई करतो.