Red Section Separator
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा सिनेमा म्हंटलं कि हिटच असतो.
Cream Section Separator
मात्र बॉलिवूडच्या या दबन्गचे अनेक सिनेमे आजवर फ्लॉप झाले आहे.
IMDB नुसार सलमान खानचे टॉप 5 फ्लॉप चित्रपट आपण पाहू.
राधे:
तुमचा मोस्ट वॉन्टेड भाई - चित्रपटाला IMDb वर 10 पैकी फक्त 1.9 स्टार मिळाले आहेत.
रेस 3 -
या सिनेमाला IMDb वर फक्त 1.9 स्टार मिळाले.
दबंग 3 -
IMDb वर 10 पैकी फक्त 3 स्टार मिळाले.
ट्यूबलाइट -
चित्रपटाला IMDb वर फक्त 3.8 स्टार मिळाले.
गॉड तुस्सी ग्रेट हो -
चित्रपटाला IMDb वर फक्त 3.6 स्टार मिळाले.