मुंबई-नाशिक 2 तास, नागपूर 8 तासांवर !

समृद्धी महामार्गाची A ते Z माहिती एका क्लिकवर!

समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे

हायवेवर दर 5 किमीला CCTV असून वेग मर्यादा 150 किमी आहे

शिवमडका (नागपूर) ते आमने (ठाणे) असा 10 जिल्हे, 392 गावं, 26 तालुक्यातून हा हायवे जातो

ह्या जिल्ह्यातून जाणार :  नागपूर, अमरावती, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर, शिर्डी, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा

65 उड्डाणपूल, 6 बोगदे आणि 189 अंडरपासेस ह्यावर आहेत

टोल दर किती? : कारसाठी: ₹1440, ट्रकसाठी: ₹3655, अवजड वाहनांसाठी: ₹6980

समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राचा विकासमार्ग आहे.