Red Section Separator

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.

Cream Section Separator

कंपनीने त्याचे 4G आणि 5G प्रकार सादर केले आहेत.

Samsung Galaxy M13 4G ची भारतात किंमत रु.11,999 पासून सुरू होते.

Galaxy M13 5G ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते.

हे फोन मिडनाईट ब्लू, अॅक्वा ग्रीन आणि स्टारडस्ट ब्राउन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy M13 4G मध्ये 6.6-इंच फुल-एचडी + स्क्रीन आहे.

यात 6,000mAh बॅटरी आहे. हे उपकरण 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

फोनमध्ये 50-मेगापिक्सेल तर सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.