Red Section Separator

मोबाईल क्षेत्रातही एक अग्रगण्य कंपनी सॅमसंग एक दमदार फोन लॉन्च करणार आहे.

Cream Section Separator

सॅमसंग लवकरच Samsung Galaxy F13 हा नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लॉंच करणार आहे.

येत्या 22 जून रोजी दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो.

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.

या फोनमध्ये 6.6-इंच स्क्रीन, 6000mAh क्षमता असलेली दमदार बॅटरी असेल.

फोनमध्ये 50MP + 5MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे.

गुलाबी, निळा आणि हिरवा या तीन रंगात हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.