Red Section Separator

जबरदस्त बॅटरी बॅकअप असलेला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल? तर नुकतंच Samsung ने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे

Cream Section Separator

Samsung Galaxy M13 Laucned: Samsung ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Samsung Galaxy M13 ला लाँच केले आहे.

Red Section Separator

Samsung Galaxy M13 फोनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

गॅलेक्सी एम१३ एक ऑक्टा-कोर Exynos ८५० चिपसेटसह येतो. यात १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Red Section Separator

सॅमसंगचा फोन अँड्राइड १२ आधारित वन यूआय ४.१ स्किनवर काम करतो.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सल तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४जी LTE, ड्यूल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ v5.0 चा सपोर्ट मिळतो.

Red Section Separator

हा स्मार्टफोन डीप ग्रीन, लाइट ब्लू आणि ऑरेंज कॉपर कलर्समध्ये येतो.