Red Section Separator

Samsung Galaxy F13 आज (29 जून) पासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Cream Section Separator

सर्वात महत्त्वाच म्हणजे या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कंपनीने Samsung Galaxy F13 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये ठेवली आहे.

4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

ICICI बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास 1,000 रुपयांची सूट मिळेल.

इतकेच नाही तर ग्राहकांना फोनवर EMI ची सुविधा देखील दिली जात आहे.

Samsung Galaxy F13 मध्ये 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आहे

फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे.