Red Section Separator
भारतातील एक नावाजलेली इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड सॅमसंग 43-इंच क्रिस्टल 4के निओ टीव्ही लॉन्च करणार आहे.
Cream Section Separator
या आकर्षक टीव्हीची किंमत 35,990 रूपये असणार आहे.
टीव्हीमध्ये अभूतपूर्व साऊंडचा अनुभव देण्यासाठी डॉल्बी डिजिअल प्लस आणि ॲडप्टिव्ह साऊंड टेक्नोलॉजी आहे.
”4के निओ टीवक्रिस्टल ्हीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व आकर्षक डिझाइनचे परिपूर्ण संयोजन आहे.
हा टीव्ही सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉप, ॲमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
Amazonवरून टेलिव्हिजन खरेदी करणार्या ग्राहकांना Amazon Prime साठी मोफत एक वर्षाची सदस्यता मिळेल.
Flipkart वर खरेदी केल्यावर Disney Hotstar साठी एक वर्षाची सदस्यता मिळेल.
ग्राहक टीव्ही खरेदी करताना एबीआय व एचडीएफसी बँक अशा आघाडीच्या बँकांकडून 12 महिने नो-कॉस्ट ईमएआयचा लाभ घेऊ शकतात.
मोठ्या स्क्रीन आकारासह प्रेक्षकांना कन्टेन्टसह गेमिंगप्रेमींना देखील मोठ्या आकारातील दृश्यांसह गेमिंगचा आनंद घेता येतो.
अत्याधुनिक कलर मॅपिंग तंत्रज्ञानामुळे तुम्हाला वास्तविक रंगसंगतींचा अनुभव मिळेल.