Red Section Separator

सारा सध्या गोव्यात व्हॅकेशनला गेली आहे.

Cream Section Separator

साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत असते. त्यात ती खूप क्यूट दिसत आहे.

साराने कुत्र्यासोबत सेल्फी घेतला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

सारा अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. त्यातील एक म्हणजे सारा कधी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार.

सारा तेंडुलकरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनयात पदार्पण केले होते.

सारा नुकतीच शुभमन गिलमुळे पुन्हा चर्चेत आली.

सारा आपले नवं-नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंती पडत असतात.

फोटोतील आपल्या अदामुळे सारा चाहत्यांना घायाळ करत असते.

सारा तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ती वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली.