Red Section Separator
कडाक्याच्या थंडीत नेहा मलिकने वाढवला इंटरनेटचा पारा
Cream Section Separator
अभिनेत्री नेहा मलिक कायमच चर्चेत असते.
आपल्या चाहत्यांसाठी नेहा नेहमीच विविध प्रकारचे फोटो शेअर करते.
नेहा इंस्टाग्राम अकाऊंटवर दररोज एकापेक्षा एक भारी फोटो शेअर करत असते.
नेहा मलिकचे हे खास फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतायंत.
नेहाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
नेहा मलिक आपल्या बोल्डनेसमुळे ओळखली जाते.
सोशल मीडियावर नेहाचे लाखो फॉलोवर्स आहेत.