Red Section Separator

सेक्सचे बायबल म्हणून ओळखले जाणारे, 'कामसूत्र' काही आश्चर्यकारक सेक्स पोझिशन्स सुचवते.

Cream Section Separator

ज्या आपण सर्वांनी आपल्या लैंगिक जीवनात वापरून पहाव्यात असे सांगतात.

मात्र अशा काही पोझिशन्स आहेत, ज्या दिसायला अगदी सोप्या वाटतात, पण अतिशय धोकादायक असतात.

अशा तीन सेक्स पोझिशन्स आढळून आल्या आहेत, ज्या अत्यंत धोकादायक आहेत.

या सेक्स पोझिशनमुळे दोन्ही पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टला हानी पोहोचते.

डॉगी स्टाईल: या स्टाईल दरम्यान, चुकीच्या पद्धतीने सेक्स केला तर महिला पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत होऊ शकते.

काउगर्ल : काउगर्ल पोझिशनमध्ये महिला पार्टनर तिच्या पुरुष जोडीदाराच्या वर असते, ज्यामुळे पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टला धोका निर्माण होऊ शकतो.

मिशनरी : मिशनरी सेक्स ही सर्वात लोकप्रिय सेक्स पोझिशन आहे. पण सेक्स करताना जर वेग नियंत्रणाबाहेर गेला तर तो खूप धोकादायक ठरू शकतो.